Monday, February 16, 2009

मनाचे श्लोक\\ श्रीमनाचे श्लोक//


गणधिश जो इश सर्वा गुणांचा।
मुलाराम्भा आरम्भा तो निर्गुनांचा ॥
नमूं शारदा mul चत्वार वाचा।
गमुं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥
मना सज्जना भक्ति पन्थेचि जावें।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनि निन्द्य ते सर्व सोडुनी द्यावे
जनि वन्द्य ते सर्व भावे करावे ॥२॥
प्रभाते मणि राम चिंतित जावा।
पुढे वैखरी राम आधी वदवा॥
सदाचार हा थोर सोडू नए तो।
जनि तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥
mअना वासना दुष्ट कम न ये रे।
मना सर्वथा पाप बुद्धि नको रे॥
मना धर्मता निति सोडू नको हो।
मना अंतरी सार विचार रहो॥४॥
मना पाप्संकल्प सोडुनी द्यावा।
मना सत्यसंकल्प जीवी धरावा॥
मना कल्पना ते नको वीसयाची।
विकार घडे हो जनि सर्व ची ची॥५॥
नको रे मना क्रोध हा खेद्कारी।
नको रे मना काम नानाविकारी।।
नको रे मना लोभ हा अंगीकारु।
नको रे मना मत्सरू दंभ भारु॥६॥
मना श्रेष्ठ धारिष्ट जीवी धरावे।
मना बोलने नीच शोषित जावे॥
स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे।
मना सर्व लोकांसी रे नीववावे ॥७॥
देहे त्यागिता कीर्ति मागे उरावी।
मना सज्जना हेची क्रिया धरावी।।
मना चंदना छे परी तवा झिजावे।
परी अंतरी सज्जना नीववावे८॥
नको रे मना द्रव्य ते पुदिलाचे ।
अति स्वार्थ बुद्धि न रे पाप सांचे॥
घडे भोगने पाप ते कर्म खोते।
न होता मनासरिखे दुःख मोठे॥ ९॥
सदा सर्वदा प्रीटी रमी धरावी ।
दुखची स्वये सांडी जीवीं करावी॥ १०॥

3 comments:

 1. अरे वा, एकदम बाल्यांत गेलं मन . णुलं आजकाल म्हणतात का मनाचे श्लोक ?

  ReplyDelete
 2. अतीउत्तम...

  अजून "मनाचे श्लोक" टाका...

  .

  साळसुद पाचोळा.

  ReplyDelete